• ग्रामपंचायत मालखेड मध्ये आपले स्वागत आहे
श्री. एम. जे. गवळी

मा. ग्रामविकास अधिकारी

मोबाईल नं. ९५२७३९९६८८

सौ.कल्पना प्रमोद नीचत

माननीय सरपंच

मोबाईल नं. 9975226109

श्री. गोपाल अं. अळने

माननीय उपसरपंच

मोबाईल नं. 9552640454

ग्रामपंचायत मालखेड मध्ये आपले स्वागत आहे!

मालखेड हे गाव अमरावती चांदुररेल्वे रोडवर अमरावती वरुण अंदाजे २० की मी अंतरावर दक्षिण वाहिनी भानामती नदीचे काठावर वसले आहे. मध्य रेल्वे चे नागपुर मुंबई रेल्वे लाईनवर बडनेरा चे अगोदर १६ किलोमीटर अगोदर मालखेड रेल्वे स्टेशन आहे. गावाची लोकसंख्या ३२६६ एवढी आहे. मालखेड या गावाला पौराणिक खूप महत्व आहे. अंबादेवी व शिवमंदिर एकाच ठिकाणी असलेले एकमेव मंदिर आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त असलेले पौराणिक महत्व असलेले हे मंदिर आहे. पौराणिक आख्यायकेनुसार विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव यांच्या दहा मुलापैकी एक केतुमाल नावाच्या मुलाने येथे भानामती नदीकाठी तपचर्या करून अंबादेवी ला प्रसन्न करून मालखेड येथील जनतेला नेहमी आजारांपासून मुक्त ठेवण्याचे वरदान मागितले होते. केतुमाल यांच्या नावा वरुनच या गावाचे नाव मालखेड असे संबोधल्या गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शुभ हस्ते गुरुदेव सेवा मंडळ ची स्थापना झाली मंडळाची स्वतंत्र इमारत आहे .सदर मंडळ तर्फे आजपर्यंत नियमित दररोज गुरुदेव सामुदायिक पार्थणा केली जाते. आठवड्यात दर सोमवार आणी गुरुवार रोजी भजन गायनाचा कार्यक्रम नियमित सुरू आहे.

कामाचे तास

सोमवार - शुक्रवार:- 9.45 AM – 5.45 PM
शनिवार - रविवार :- सुट्टी

तात्काळ क्रमांक

९५२७३९९६८८
वरील तात्काळ नंबर वर संपर्क करा

आमचा नवीनतम कार्यक्रम
view all

ग्रामपंचायतीने केलेले विविध कार्यक्रम व उपक्रम

स्वच्छ भारत अभियान

  •   ग्रामपंचायत /
  •   09:00

स्वच्छ भारत अभियान - स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. नवी दिल्लीतील राजघाट येथून ही मोहीम सुरू करण्यात आली....

स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ

  •   जि.प. मराठी शाळा /
  •   07:30

स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो....

स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ

  •   ग्रामपंचायत /
  •   07:15

भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्य...

महत्त्वाचे दुवे
इतर दुवे